शैक्षणिक वर्ष : 1996-97
श्री दत्त विद्यालय पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे
इयत्ता : 7 वी,
विज्ञान : पाठ - पुनरुत्पादन
गावशेते सर : साप अंडी घालतात. पक्षी अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. माणसांमध्ये स्त्री लग्नानंतर अपत्याला जन्म देते....
मी : सर, माणूस व बाईचंच लग्न का होतं. माणसा माणसाचं आणि बाई बाईचं लग्न का होत नाही ?
सरांचे उत्तर : समजेल तुला सगळं मोठा झाल्यावर...
14 वर्षानंतर : पुरुषा पुरुषाचे आणि बाई-बाईचे लग्न होऊ शकते, हे समजले. त्याविषयी वाचले. वृत्तवाहिनीवर पाहिले. अवघ्या 14 वर्षात माझा प्रश्न संपला !
1 comment:
Ky re tuza nakki kuthla Prashn Sampala? An Prashn sampala ki Uttar Milal..te jara clear kartos ka?
Post a Comment